Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

आइस्क्रीम बनाने के व्यापार की जानकारी..

Ice Cream Making Bussiness. आइस्क्रीम बनाने के व्यापार की जानकारी.     डेरी उद्योग पर आधारित आइस्क्रीम उद्योग बहुत ही फायदेमंद साबित हो सकता है | इसको कोई भी उद्यमी छोटे स्तर पर शुरू करके अपनी कमाई का साधन बना सकता है| आइस्क्रीम विभिन्न खाद्य पदार्थों के मिश्रण से बनाई जाने वाली खाद्य पदार्थ है| जिसको बनाने में मक्खन, क्रीम, दूध, अंडे, फलों इत्यादि का उपयोग किया जाता है, लेकिन यह जरुरी नहीं की आइसक्रीम प्रोसेस में अंडे, फलों इत्यादि को मिलाया ही जाय यदि उद्यमी चाहे तो अंडे फलों के बिना भी आइस्क्रीम प्रोसेस को अंजाम दे सकता है | एक अच्छी और गुणवक्ता युक्त आइस्क्रीम में 10% दूध, और 20% दूध के ठोस जैसे मक्खन, क्रीम इत्यादि की मात्रा और बाकी फ्लोरिंग मटेरियल, मीठा बनाने हेतु चीनी, खुशबू हेतु फलों या फूलों के इसेन्स इत्यादि होती हैं | Ice Cream Kya Hai: हालांकि आइस्क्रीम का नाम लगभग सभी जानते हैं और सभी ने कभी न कभी अपने जीवन में इसको खाया भी होगा लेकिन यदि कोई किसी व्यक्ति से पूछे की आइसक्रीम क्या होती है तो शायद वह इतना ही कह पायेगा की आइसक्रीम आइस्क्रीम होती है और ...

आइस्क्रीम बनाने के व्यापार की जानकारी..

Ice Cream Making Bussiness. आइस्क्रीम बनाने के व्यापार की जानकारी.     डेरी उद्योग पर आधारित आइस्क्रीम उद्योग बहुत ही फायदेमंद साबित हो सकता है | इसको कोई भी उद्यमी छोटे स्तर पर शुरू करके अपनी कमाई का साधन बना सकता है| आइस्क्रीम विभिन्न खाद्य पदार्थों के मिश्रण से बनाई जाने वाली खाद्य पदार्थ है| जिसको बनाने में मक्खन, क्रीम, दूध, अंडे, फलों इत्यादि का उपयोग किया जाता है, लेकिन यह जरुरी नहीं की आइसक्रीम प्रोसेस में अंडे, फलों इत्यादि को मिलाया ही जाय यदि उद्यमी चाहे तो अंडे फलों के बिना भी आइस्क्रीम प्रोसेस को अंजाम दे सकता है | एक अच्छी और गुणवक्ता युक्त आइस्क्रीम में 10% दूध, और 20% दूध के ठोस जैसे मक्खन, क्रीम इत्यादि की मात्रा और बाकी फ्लोरिंग मटेरियल, मीठा बनाने हेतु चीनी, खुशबू हेतु फलों या फूलों के इसेन्स इत्यादि होती हैं | Ice Cream Kya Hai: हालांकि आइस्क्रीम का नाम लगभग सभी जानते हैं और सभी ने कभी न कभी अपने जीवन में इसको खाया भी होगा लेकिन यदि कोई किसी व्यक्ति से पूछे की आइसक्रीम क्या होती है तो शायद वह इतना ही कह पायेगा की आइसक्रीम आइस्क्रीम होती है और ...

ऑनलाइन पैसे कमवा.ऑनलाइन व्यवसाय आणि त्याची माहिती.

 ऑनलाइन पैसे कमवा. ऑनलाइन व्यवसाय आणि त्याची माहिती.             इंटरनेट वर खूप पैसा कमवण्याच्या संधी आहेत. पण आपल्याला तो कसा मिळवायचा या विषयी योग्य मार्गदर्शन करणारे कोणी नाही बरोबर ना ?? म्हणूनच आम्ही तुमच्या साठी ऑनलाईन पैसे कसे कमवाल, ऑनलाईन काम केल्याचे फायदे, फुल टाईम करियर च्या संधी या विषयी माहिती घेऊन आलो आहोत. आज तुम्हाला यामध्ये २५ पेक्षा जास्त विषयांवर माहिती मिळेल, ह्या गोष्टी तुम्ही शिकलात तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन इंटरनेट मधून पैसे कमवायला सुरुवात कराल.त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या गोष्टीचा अभ्यास करावा. ऑनलाइन व्यवसाय मधून तुम्हाला खूप माहिती मिळेल. चला तर मग,मातृभाषेतून शिकू आणि प्रगती करू. या सर्व व्यवसायाची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. खालील प्रमाणे कोणता ही तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करू शकता  १) वेबसाईट कशी तयार कराल २) SEO (search engine optimization) ३) ई-मेल मार्केटिंग ४) Affiliate मार्केटिंग ५) Android App Development ६) ब्लॉगिंग ७) इव्हेंट ब्लॉगिंग ८) यूट्यूब चॅनेल ९) फेसबुक मार्केटिंग १०) इंस्टाग्राम मार्केटिंग ११) Link...

पेपर कप प्लेट मनिफॅक्चरिग व्यवसाय करना हो, तो उसको कौन कौन सी जरुरी प्रक्रियाओं (Process) से गुजरना पड़ेगा|

 पेपर कप प्लेट मनिफॅक्चरिग व्यवसाय करना हो, तो उसको कौन कौन सी जरुरी प्रक्रियाओं (Process) से गुजरना पड़ेगा|       बिज़नेस कोई भी हो पेपर कप प्लेट मनिफॅक्चरिग व्यवसाय हो या कोई, अन्य सबसे पहले उसकी बाज़ार में क्या संभावनाएं हैं पर विचार करना पड़ता है | यही कारण है की उद्यमी को इस बिज़नेस के लिए भी अपनी मार्केट का चुनाव करके उसका विश्लेषण करना होगा की उस ख़ास भाग में पेपर कप प्लेट का युज नियमित तौर पर किया जाता है या सिर्फ किसी शादी समारोह इ. में करते है| पेपर कप प्लेट को डिस्पोसल कप प्लेट भी कहते हैं वह इसलिए क्योकि इनका उपयोग केवल एक बार किया जा सकता है| इन पेपर कप प्लेट को मुख्य रूप से कागज से बनाया जाता है, और कागज की तरल पदार्थ को सोखने की क्षमता को कम या खत्म करने के लिए मोम या प्लास्टिक का उपयोग किया जाता है|      पेपर कप प्लेट मनिफॅक्चरिग व्यवसाय करना हो, तो उसको कौन कौन सी जरुरी प्रक्रियाओं (Process) से गुजरना पड़ेगा| लेकिन इससे पहले एक नज़र डालते हैं, इस पेपर कप प्लेट मनिफॅक्चरिग व्यवसाय के अपने भारत देश में व्यवसाय स्कोप पर| Paper cup plates Business...

शेतकऱ्यांनो भरपूर नफा कमवून देणारा व्यवसाय आजच सुरू करा..

 शेती पूरक जोड धंदा कोंबडीपालन :         कोंबडीपालन हा एक असा व्यवसाय आहे. ज्यात आपण खाद्य तसेच उत्पादन कंपनीच्या मागणीनुसार कोंबडी तसेच इतर पोल्ट्री फार्ममधील जनावरांची काळजी घेत असतो.     आपला भारत देशहा कृषी प्रधान देश आहे .बरेच शेतकरी शेतीला पूरक जोडधंदा करतात आणि भरपूर नफा कमवतात .तसाच एक फायदेशीर व्यवसाय म्हणजे कोंबडी पालन वा कुकूटपालन हा व्यवसाय शेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे, आज आपण पाहू कि कोंबडी पालन साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीविषयी माहिती गावरान कोंबडीच्या जाती : जास्त अंडी देणाऱ्या कोंबडीच्या जाती कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा कोंबडी पालन मुक्त संचार पद्धत कोंबडी पालनासाठी शेड कसे उभारावे कोंबडीच्या पिलांचे नियोजन कसे करावे. कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा आणि शेड कसे उभारावे?      साधारण 3.1 sqare feet प्रति पक्षी याप्रमाणे पक्या शेडची उभारणी करावी . शेडला 2 फूट उंच भिंत बांधावी . मध्यभागी १० ते १२ फूट उंच आणि दोन्ही बाजूस ८ ते १० फूट उंची ठेवावी . कोंबडी जाळीच्या मदतीने शेड बंदिस्त करावे. गावरान कोंबड...

Which is better a job or a business?

  Which is better a job or a business?        you can earn a salary in job but in business you can earn a salary and enjoy the profits of their business when it is successful. However, your income from working a job is more than earning an income from your business. If you come to work in a job, they can paid salary for your time. The main objective of business is provide service and earn a profit. The main objective of job is earn income in the form of salary by satisfying the employer.      The main business advantage is you can take decision of the gain and loss and you don't have any boss to answer to. So the solely, the business belongs to you and with a good business model you can earn quite a good amount of money which you can't doing any jobs. Is a business type of job?      Business careers can offer an exciting, rewarding career path for anyone. With sufficient training and experience, business professionals can work in va...

कार्यक्रम नियोजन (Event Management) व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता

कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट) व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता   आज आपण पाहता लोक एवढे बिझी असतात की त्यांना कार्यक्रम करायचे असतात. पैसा भरपूर आहे. पण त्यांना तेवढा पुरेसा वेळ नसतो. मग ते एखादा इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप बघतात आणि त्यांना सर्व जबाबदारी देतात. मग चला तर जाणून घेऊ काय आहे इव्हेंट मॅनेजमेंट. जर आपल्याला व्यवस्थापनाचे थोडेसे ज्ञान असेल तर आपल्यासाठी कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट) हा व्यवसाय चांगलच फायदेशीर ठरू शकतो. कारण सध्या कोणतीही सभा, लग्न, कार्यक्रम इ. साठी व्यवस्थापनास सर्वोत्कृष्ट प्राधान्य दिले जाते. सध्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्याचे व्यवस्थित नियोजन करणाऱ्यांची मागणी वाढली आहे.      जर आपल्याला नेटवर्क मार्केटिंग, व्यवस्थापन इ. विषयात निपुणता असेल तर आपण हा व्यवसाय सुरु करण्यास काहीही हरकत नाही. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी अतिशय नाममात्र भांडवल उभारावे लागते, मात्र जर आपल्या नावाची चांगली इमेज तयार झाली तर या व्यवसायातून आपण लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी मात्र आपल्याला अनेक बाजू सांभाळाव्या लागतील कि त्यासाठी तुम्ही प्लॅन करू श...

घरपोच दूध विक्री व्यवसायातून करू शकता वर्षाला लाखो पर्यंतची उलाढाल

घरपोच दूध विक्री व्यवसायातून करू शकता वर्षाला ५० लाखा पर्यंतची उलाढाल        zero  रुपये गुंतवणूक करून व्यवसाय चालू करा घरपोच दूध विक्रीचा  आणी मिळवा महिन्याला ६० हजार पर्यंत नफा. तुम्ही स्वतः गाई म्हशी न पाळता देखील व्यवसाय करू शकता. एक दूध उत्पादक शेतकरी त्याला बोला मला रोज 200 लिटर दूध पाहिजे तो सहज उपलब्ध करून देईल आणि त्याला बोला तुम्हाला पैसे महिन्याला देईल.            आज डेअरीला गाईचा दुधला 35 ते 40 रुपये बाजार भाव भेटतो त्याला बोला मी फिक्स 40 रुपये बाजार देतो मला घर पहोच दूध देत जा. तेच दूध तुम्ही तुमचा परिसरात 50 ते 60 रुपये दरामध्ये घरफोच देऊ शकता. शहरात तसे पण दुधाचा दर 55 ते 60 रुयांपर्यंत आहेच. प्रत्येक घरी जाऊन बोला मी तुम्हाला 50 रुपये लिटर ताजे आणि फ्रेश दूध देतो. असे तुम्हाला ला 150 ते 200 ग्राहक भेटले तरी तुम्ही 200 लिटर दूधाची सहज विक्री करू शकता. सकाळी 2 ते 3 तासात तुम्ही सर्व विक्री करून दिवसभर तुम्ही तुमचा आणखी काही व्यवसाय करू शकतात. असे 200 लिटर रोज दूध विक्री केली तर तुम्हाला मिळेल खालील प्रमाणे नफा:...

तुम्ही सुरू करू शकता घरी बसून तुमचा व्यवसाय

तुम्ही सुरू करू शकता घरीबसून तुमचा व्यवसाय       तुम्ही पैसा न लावता देखील व्यवसाय करू शकता ते ही कुठून ही आणि कधी ही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता. चला तर मग आम्ही घेऊन आलो आहोत तुमचासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस व्यवसाय. आता सर्व ऑनलाईन कागदपत्रे मिळतात तुम्ही घरी बसून ही ती मिळवू शकतात. खालील प्रमाणे मेसेज तयार करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.      व्यवसायासाठी लागणारी सर्व कागदपत्रे स्वस्त दरात घरातून बाहेर न पडता ऑनलाइन बनवून मिळतील.  खाली दिलेले सर्व कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन मिळवू शकतात. तुम्ही किती पैसे घेऊ शकता तुमचा कामाचे त्याचे अंदाजे रुपये देखील दिले आहेत. 1) उद्यम आधार (MSME) 300 2)गुमस्ता (SHOP ACT) 350 3)फूड लायसन्स (FASSI) 400 4)GST Registration :1200 5) मतदान,पॅनकार्ड-300/- 6) पीएफ काढणे-400/- 7) आधार कार्ड update:200 8)इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)1000 9) Gazzet :1200 10) Business Loan 11)Import Export :1300 12)डिजिटल कार्ड:200 13)मिनीं बिजनेस वेबसाइट: 300 14)व्हाट्सअप्प बिजनेस ग्रुप:100 15)फेसबुक बिजनेस ग्रुप: 100 16)व्हाट्सअप्प ग्रु...

आजच्यासाठी नव्हे तर उद्यासाठी काम करा..

आजच्यासाठी नव्हे तर उद्यासाठी काम करा      मला बरेच लोक भेटायला येतात, पदवीनंतर बरेच वर्षे प्रयत्न केला पण नोकरी नाही. मध्येच कंपनी बंद पडली आता काय करावे? पगार वाढत नाही व खर्च वाढत चालला आहे. एक गोष्ट सांगतो, एक उंच इमारतीचे बांधकाम सुरू असते. खाली काम करणाऱ्या कामगाराला वर उभा असलेल्या इंजिनीयरला काही सांगायचे होते, आवाज पोहचत नव्हता. इंजिनीयर १ रुपयाचे नाणे खाली टाकतो, तो कामगार नाणे उचलतो खिशात घालतो व आपले काम करू लागतो. इंजिनीयर ५ रुपयाचे नाणे टाकतो परत कामगार नाणे उचलतो खिशात घालतो व पुन्हा आपले काम करू लागतो. शेवटी इंजिनीयर दगड टाकतो तेव्हा मात्र कामगार वर पाहतो. सर्वसामान्य माणूस, नोकरदारांचे असेच आहे. पदवी होईपर्यंत आईवडील पैसे देतात, मुलं शिकत राहतात, जसा तो कामगार १ रुपयाचे, ५ रुपयाचे नाणे उचलतो. पण जेव्हा नोकरी लागत नाही म्हणजेच आयुष्यात दगडाच्या रूपात संकटे येतात. तेव्हा आपण जागे होतो.        छोटी मोठी नोकरी लागली की आपण नोकरी करत राहतो, कसातरी महिन्याचा खर्च भागवत राहतो, काही वर्षे निघून जातात हळूहळू महागाई वाढत राहते, लग्न होतं, मुलं ह...

या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे

 या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे ..! मंदी जाणवण्याची कारणे: 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे. 2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.                                      3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले. 4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे) 5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा. 6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी. 7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.   8. कर्जांचे व्याज फेडणे. 9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव. 10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा. 11. पार्टी दारु कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे ज...

घरगुती व्यवसाय करून ₹30,000 प्रति महिना कमवा

 घरगुती व्यवसाय      आज आपण अशा छोट्या व्यवसाय मॉडेलवर चर्चा करू ज्यामध्ये गुंतवणूक नगण्य आहे म्हणजेच शून्य गुंतवणूक व्यवसाय. काम घरूनच होईल, दुकानाची कधी गरज भासणार नाही आणि सकाळपासून रात्रीपर्यंत 12-15 तास काम करण्याची गरज नाही. सकाळी 6:00 ते सकाळी 10:00 दरम्यान तुमची विक्री किमान ₹2000 असेल आणि तुमचा नफा मार्जिन ₹1000 असेल म्हणजेच ₹30,000 प्रति महिना. होममेड ब्रेकफास्ट म्हणजे घरी बनवलेला नाश्ता. चांगल्या तेलात बनवलेले किंवा 100% तेलकट नसलेले. आजकाल बरेच लोक इंटरनेटवर माझ्या जवळचा घरगुती नाश्ता शोधत आहेत. मागणी खूप वेगाने वाढत आहे आणि हीच योग्य वेळ आहे हे वेगळे सांगायला नको. तुमचा संपूर्ण व्यवसाय फक्त एका व्हॉट्सअॅप ग्रुपमधून चालेल. तुमच्या सभोवतालच्या सर्व कुटुंबांना भेट देण्यासाठी वेळ काढा. त्यांना तुमच्या घरी बनवलेल्या न्याहारीबद्दल सांगा आणि त्यांच्या परवानगीने त्यांचा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.         आता रोज संध्याकाळी तुम्हाला उद्या सकाळी न्याहारीसाठी लोकांना काय खायला आवडेल हे विचारायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ह...

वाढत्या तापमानामुळे तुम्ही करू शकतात स्वतःचे संरक्षण आणि व्यवसाय देखील

 वाढत्या तापमानामुळे तुम्ही करू शकतात स्वतःचे संरक्षण आणि व्यवसाय देखील  उन्हाळ्यात घाम खूप आल्याने शरीरातील साल्टस कमी होतात आणि पाणी पण कमी होते त्यासाठी जास्त पाणी पिणे आणि त्यासोबतच ज्यातून ह्या salts ची कमतरता पूर्ण होईल असे पेय जरूर प्यावे। एकच पेय उपयोगी आहे असे म्हणता येत नाही पेय पिणे आणि सोबत पाणी पण पिणे शरीरासाठी चांगले आहे। १ लिंबूपाणी - उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेचच पाणी पिल्यास उन्हाचा फटका बसण्याचा धोखा जास्त असतो. अशावेळी थोडं थांबून लिंबूपाणी ( पाणी + साखर + चिमूटभर मीठ + लिंबाचा रस) पिल्यास उन्ह लागत नाही. मात्र लिंबूपाणी तयार केल्यावर लगेचच प्यावे, ते साठवून ठेवू नये. तसेच लिंबूपाणी गाळून घेऊन पिऊ नये. २ कैरीचे पन्हे - उन्हाळ्यात आमच्या भागात लिंबू महाग असतात, बरेचदा मिळत सुध्दा नाहीत. तेव्हा कैरीचं पन्हं एकदम उत्तम. कैऱ्या वाफवून घेऊन, त्यातला गर काढून घेऊन, त्यात पाणी, चवीनुसार साखर, विलायची, चारोळी, खोबऱ्याचा किस घातला की मेजवानीच ठरते. याचा फायदा असा की कैऱ्या वाफवून त्यातला गर आपण काचेच्या बरणीत साठवून ठेऊ शकतो व गरजेप्रमाणे वापरू शकतो. आमच्याकडे प...

वाढत्या उष्णतेचा फायदा घेत तुम्ही करू शकता लाखोंची कमाई

 वाढत्या उष्णतेचा फायदा घेत तुम्ही करू शकता लाखोंची कमाई  ऊसाचा रस:-    ऊसाचा रस हे उन्हाळ्यातील पेय असलं तरी, हल्ली कोणत्याही सिझनमध्ये हमखास मिळते. या रसाचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे. अनेक अर्थांनी बहुगुणी असलेला हा ऊसाचा रस कावीळ सारख्या आजारावर रामबाण उपाय मानला जातो.    या रसाला वेगवेगळे फ्लेवर्स दिले जातात. यात कधी आईसक्रीम टाकले जाते तर कधी लिंबू पिळून ऊसाच्या रसाला वेगळी टेस्ट दिली जाते. उन्हाळ्यात शरीरात पाणी आणि ग्लुकोजचे बॅलन्स असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. ऊसाच्या रसमुळे या दोघांचा योग्य समतोल शरीरात राहतो. लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक म्हणून ऊसाचा रस फायदेशिर असतो. बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रींक्सपेक्षा ऊसाचा रस कधीही बेस्ट ठरतो.    प्लेन ऊसाच्या रसची टेस्टीही छान असते. मात्र यात लिंबुचा रस किंवा आले, पुदीन्याच्या रसाने देखील वेगळी टेस्ट उपलब्ध करून दिली जाते. या फ्लेवर्समुळे ऊसाचा रस टेस्टीसह हेल्दी ठरतो. लिंबू, पुदिना आणि आल्याचा रस ऊसाच्या रसात मिक्स केल्याने उन्हाचा त्रास कमी होऊन शरीरासाठी फायदेशिर ठरते.   ...