Ice Cream Making Bussiness. आइस्क्रीम बनाने के व्यापार की जानकारी. डेरी उद्योग पर आधारित आइस्क्रीम उद्योग बहुत ही फायदेमंद साबित हो सकता है | इसको कोई भी उद्यमी छोटे स्तर पर शुरू करके अपनी कमाई का साधन बना सकता है| आइस्क्रीम विभिन्न खाद्य पदार्थों के मिश्रण से बनाई जाने वाली खाद्य पदार्थ है| जिसको बनाने में मक्खन, क्रीम, दूध, अंडे, फलों इत्यादि का उपयोग किया जाता है, लेकिन यह जरुरी नहीं की आइसक्रीम प्रोसेस में अंडे, फलों इत्यादि को मिलाया ही जाय यदि उद्यमी चाहे तो अंडे फलों के बिना भी आइस्क्रीम प्रोसेस को अंजाम दे सकता है | एक अच्छी और गुणवक्ता युक्त आइस्क्रीम में 10% दूध, और 20% दूध के ठोस जैसे मक्खन, क्रीम इत्यादि की मात्रा और बाकी फ्लोरिंग मटेरियल, मीठा बनाने हेतु चीनी, खुशबू हेतु फलों या फूलों के इसेन्स इत्यादि होती हैं | Ice Cream Kya Hai: हालांकि आइस्क्रीम का नाम लगभग सभी जानते हैं और सभी ने कभी न कभी अपने जीवन में इसको खाया भी होगा लेकिन यदि कोई किसी व्यक्ति से पूछे की आइसक्रीम क्या होती है तो शायद वह इतना ही कह पायेगा की आइसक्रीम आइस्क्रीम होती है और ...
आजच्यासाठी नव्हे तर उद्यासाठी काम करा
मला बरेच लोक भेटायला येतात, पदवीनंतर बरेच वर्षे प्रयत्न केला पण नोकरी नाही. मध्येच कंपनी बंद पडली आता काय करावे? पगार वाढत नाही व खर्च वाढत चालला आहे. एक गोष्ट सांगतो, एक उंच इमारतीचे बांधकाम सुरू असते. खाली काम करणाऱ्या कामगाराला वर उभा असलेल्या इंजिनीयरला काही सांगायचे होते, आवाज पोहचत नव्हता. इंजिनीयर १ रुपयाचे नाणे खाली टाकतो, तो कामगार नाणे उचलतो खिशात घालतो व आपले काम करू लागतो. इंजिनीयर ५ रुपयाचे नाणे टाकतो परत कामगार नाणे उचलतो खिशात घालतो व पुन्हा आपले काम करू लागतो. शेवटी इंजिनीयर दगड टाकतो तेव्हा मात्र कामगार वर पाहतो. सर्वसामान्य माणूस, नोकरदारांचे असेच आहे. पदवी होईपर्यंत आईवडील पैसे देतात, मुलं शिकत राहतात, जसा तो कामगार १ रुपयाचे, ५ रुपयाचे नाणे उचलतो. पण जेव्हा नोकरी लागत नाही म्हणजेच आयुष्यात दगडाच्या रूपात संकटे येतात. तेव्हा आपण जागे होतो.
छोटी मोठी नोकरी लागली की आपण नोकरी करत राहतो, कसातरी महिन्याचा खर्च भागवत राहतो, काही वर्षे निघून जातात हळूहळू महागाई वाढत राहते, लग्न होतं, मुलं होतात, आरोग्य इत्यादीचे खर्च वाढतात, कधी अचानक कंपनी बंद पडते व नोकरी जाते, तेव्हा नेमकं काय करायचं समजत नाही. अचानक संकट आल्यावर माणूस वर बघतो, आमच्याशी संपर्क साधतो आणि म्हणतो, "आता मला पैसा कमवायचा आहे, काहीतरी उद्योग सुचवा." मित्रहो, तुम्ही फार अगोदर पासून, म्हणजे पदवीला शिकत असल्यापासून पुढील २० ते ३० वर्षात तुम्हाला काय व किती पैसा लागणार आहे याचा अंदाज घ्या. त्यानुसार करिअर, उद्योग, व्यवसायाचे नियोजन करा. फक्त संकट आल्यावर किंवा खर्च वाढल्यावर उद्योग किंवा जास्त पैसे कमविण्याचे मार्ग शोधण्यास काही अर्थ नाही. त्यावेळी बराच वेळ झालेला असतो व उमेदीचे वय निघून गेलेले असते.

Comments
Post a Comment