Ice Cream Making Bussiness. आइस्क्रीम बनाने के व्यापार की जानकारी. डेरी उद्योग पर आधारित आइस्क्रीम उद्योग बहुत ही फायदेमंद साबित हो सकता है | इसको कोई भी उद्यमी छोटे स्तर पर शुरू करके अपनी कमाई का साधन बना सकता है| आइस्क्रीम विभिन्न खाद्य पदार्थों के मिश्रण से बनाई जाने वाली खाद्य पदार्थ है| जिसको बनाने में मक्खन, क्रीम, दूध, अंडे, फलों इत्यादि का उपयोग किया जाता है, लेकिन यह जरुरी नहीं की आइसक्रीम प्रोसेस में अंडे, फलों इत्यादि को मिलाया ही जाय यदि उद्यमी चाहे तो अंडे फलों के बिना भी आइस्क्रीम प्रोसेस को अंजाम दे सकता है | एक अच्छी और गुणवक्ता युक्त आइस्क्रीम में 10% दूध, और 20% दूध के ठोस जैसे मक्खन, क्रीम इत्यादि की मात्रा और बाकी फ्लोरिंग मटेरियल, मीठा बनाने हेतु चीनी, खुशबू हेतु फलों या फूलों के इसेन्स इत्यादि होती हैं | Ice Cream Kya Hai: हालांकि आइस्क्रीम का नाम लगभग सभी जानते हैं और सभी ने कभी न कभी अपने जीवन में इसको खाया भी होगा लेकिन यदि कोई किसी व्यक्ति से पूछे की आइसक्रीम क्या होती है तो शायद वह इतना ही कह पायेगा की आइसक्रीम आइस्क्रीम होती है और ...
कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट) व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता
आज आपण पाहता लोक एवढे बिझी असतात की त्यांना कार्यक्रम करायचे असतात. पैसा भरपूर आहे. पण त्यांना तेवढा पुरेसा वेळ नसतो. मग ते एखादा इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप बघतात आणि त्यांना सर्व जबाबदारी देतात. मग चला तर जाणून घेऊ काय आहे इव्हेंट मॅनेजमेंट. जर आपल्याला व्यवस्थापनाचे थोडेसे ज्ञान असेल तर आपल्यासाठी कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट) हा व्यवसाय चांगलच फायदेशीर ठरू शकतो. कारण सध्या कोणतीही सभा, लग्न, कार्यक्रम इ. साठी व्यवस्थापनास सर्वोत्कृष्ट प्राधान्य दिले जाते. सध्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्याचे व्यवस्थित नियोजन करणाऱ्यांची मागणी वाढली आहे.
जर आपल्याला नेटवर्क मार्केटिंग, व्यवस्थापन इ. विषयात निपुणता असेल तर आपण हा व्यवसाय सुरु करण्यास काहीही हरकत नाही. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी अतिशय नाममात्र भांडवल उभारावे लागते, मात्र जर आपल्या नावाची चांगली इमेज तयार झाली तर या व्यवसायातून आपण लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी मात्र आपल्याला अनेक बाजू सांभाळाव्या लागतील कि त्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता. मार्केट मध्ये जाऊन मंडप, आचारी, डेकोरेट अशा सर्व सुविधा त्यांचा खर्च किती लागतो ते ठरवून घेऊ शकता. तुमचा कडे सर्व साहित्य असेल तर स्वतः करू शकता.
एखाद्याला जन्मदिवस साजरा करायचा तर त्यासाठी ग्राहकला विचारू शकता कसा सेलिब्रेट करायचा, किती लोक राहतील, डेकोरेशन कसे पाहिजे त्यांची यादी घेऊन तुम्ही त्यांना कोटेशन देऊ शकता. तुम्ही एक कार्यक्रम केला तर तुम्हाला 10000 ते 20000 प्रॉफिट नक्की राहील असे तुम्ही महिन्यात 10 जरी कार्यक्रम केले तरी 1 लाख रुपयांपर्यंत कमाऊ शकता. तसेच आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करून चांगली सर्व्हिस देऊन आणखी व्यवसाय वाढवू शकता. आपण हा व्यवसाय अतिशय कमी लोकांसह सुरु करू शकता.

Comments
Post a Comment